रणबीरचा सुपरहॉट लूक, मानेवर गोंदवलंय लाडक्या लेकीचं नाव

रणबीरने २०२३ च्या अखेरीस अॅनिमल सिनेमात केलेला अभिनय प्रचंड गाजला.

रणबीरचा सुपर स्टायलिश हॉट लूक चांगलाच व्हायरल झालाय.

या फोटो मध्ये रणबीर आपल्या लाडक्या लेकीचं नाव दाखवताना दिसतोय .

काळा गॉगल आणि अंगावर खास जॅकेट परिधान करुन रणबीरचा स्टायलिश अंदाज दिसतोय.

रणबीर लवकरच रामायण आणि अॅनिमल पार्क सिनेमांमधून लोकांच्या भेटीला येणार आहे

रणबीर कपूरने त्याची गोंडस लेक राहाचा टॅटू त्याच्या मानेवर गोंदवला आहे.

जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी; दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार