राखी सावंत: वादग्रस्त आणि मनोरंजन क्षेत्राची राणी

बॉलीवूडमधील आयटम गाण्यांपासून रिॲलिटी शोपर्यंत, राखी सावंतने तिच्या बिनधास्त स्वभावाने आणि धाडसी नृत्याने लोकप्रियता मिळवली

बिग बॉसमध्ये राखी सावंतने भाग घेतल्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली 

राखीचं वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे, मग ते तिच्या वादग्रस्त विधानांमुळे असो किंवा तिच्या प्रसिद्ध नातेसंबंधांमुळे.

तिने म्युझिक अल्बमसाठी स्वत:चे घर विकून पैसे उभारले होते. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना राखीचे कौतुक केले आहे.

राखी तिच्या मोकळ्या व्हिडिओज, नृत्य आणि बेधडक विचारांनी चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.

सई ताम्हणकरच्या सोशल मीडियावरील फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं