अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंचा ‘मामेरु’ समारंभासाठी पारंपरिक गुजराती लूक
अंबानींच्या घरी सध्या
अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
नुकताच अँटालियावर ‘मामेरु’ समारंभ साजरा करण्यात आला.
राधिकाचा मामेरु समारंभातील लेहेंगा मनिष मल्होत्राने डिझाइन केला होता.
अंबानींची होणारी सून या गुलाबी रंगाच्या बांधणी लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती.
या लेहेंग्यावर राधिकाने आपल्या आईचे दागिने परिधान केले होते.
भरजरी बांधणी लेहेंगा, आईचे दागिने असा पारंपरिक गुजराती लूक राधिकाने केला होता.
राधिकाच्या या लेहेंग्याच्या बॉर्डरवर खास दुर्गा मातेचा श्लोक लिहिला असल्याचं मनिष मल्होत्राने सांगितलं.
पैशासाठी बी ग्रेड चित्रपटात काम, बनली अविवाहित आई अन् नीना गुप्ताचा खडतर प्रवास!
CHECK IT OUT