गुलाबी लेहेंगा, केसात कमळाची फुलं अन्…;
राधिका मर्चंट झाली ‘मिसेस अंबानी
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा १२ जुलै रोजी थाटामाटात पार पडला.
लग्नानंतर या दोघांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी एका विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राधिकाने शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला खास गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
गुलाबी लेहेंगा, केसात कमळाची फुलं या पारंपरिक लूकमध्ये अंबानींची नवीन सून अतिशय देखणी दिसत होती.
राधिकाच्या या सुंदर लेहेंग्यावर एकूण १२ प्रकारची चित्रं हाताने रंगवली होती तर बाजूने सोन्याची जर लावण्यात आली होती.
तर, अनंत अंबानींनी या सोहळ्यात मरुन रंगाची शेरवानी घातली होती.
अनंत व राधिकाच्या
‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्यात रश्मिका मंदानाचा लूक चर्चेत
CHECK IT OUT