चमेलीच्या फुलांचा दुपट्टा! नववधू राधिका मर्चंट पिवळ्या रंगात चमकली
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या १२ जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत.
नुकतंच नववधू राधिका मर्चंटचा हळदी लूक समोर आला आहे.
राधिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून त्यावर खऱ्या चमेलीच्या फुलांची ओढणी परिधान केली आज
रिया कपूरने डिझाईन केलेल्या लेहंग्यात राधिका मर्चंट चमेली सारखी चमकत आहे
रिया कपूरने स्वतःच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
राधिकाच्या फुलांच्या ओढणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे
राधिकाच्या ओढणीवर चमेलीच्या फुलांचं भरीव काम असून किनारी बाजूने झेंडूची फुल लावण्यात आली आहेत.
प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Check It Out