अभिनेत्री राशी खन्ना तिच्या स्टाईलिश आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते...

राशी खन्नाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केला आहे 

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडीसह वेस्टर्न आउटफिट्समध्ये बोल्ड लूक दाखवला आहे

ती तिच्या सौंदर्य, फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते

राशी खन्नाच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

तर राशी खन्नाचा हा लुक तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा

सध्या जिनिलिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.