बुल्गारीच्या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी प्रियांका चोप्राचा बोल्ड लूक
लोकप्रिय बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुल्गारीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर आहे
पहिल्या लूकमध्ये प्रियांकाने २०० कॅरेटचा हिऱ्यांचा नेकलेस कॅरी केला आहे
बुल्गारीच्या १४० व्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य डिनर आयोजित करण्यात आले होते
बुल्गारीचे ‘Aeterna’ हे दागिन्यांचे कलेक्शन प्रदर्शित करण्यात आले होते
प्रियांकाने काळ्या रंगाचा शिमरी डीपनेक गाऊन घातला होता आणि त्याला कॅप्शनमध्ये लिहिलंय, “इन हार्ट ऑफ रोम
प्रियांकाने घातलेला हा गाऊन लक्झरी फॅशन हाऊस ज्योर्जिओ अरमानीच्या कलेक्शनमधील आहे
प्रियांकाने मॉव्ह लिपशेड, न्यूड आयशॅडो, विंग्ड आयलायनर असा मेकअप केला होता.
‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात?
Check it out