पर्वतरांगांमध्ये ट्रेक, जंगलात भटकंती अन्…;  प्रिया बापटच्या Solo ट्रिपचे सुंदर फोटो व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं.

प्रिया बापट सध्या सोलो ट्रिपला गेली आहे.

अभिनेत्रीने तिच्या सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हिमनदीच्या गोठवणाऱ्या थंड पाण्यात यावेळी प्रियाने मनसोक्त वेळ घालवला.

प्रियाने पर्वतरांगांमधील ट्रेकिंगची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

एकांतात वेळ घालवून प्रत्येक गोष्टीवर विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे प्रिया तिच्या कॅप्शनमधून अधोरेखित करते.

सध्या प्रियाच्या या सोलो ट्रिपचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

'कल्कि 2898 AD'च्या इव्हेंटमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाने वेधले लक्ष