छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग  वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे

आपल्या अप्रतिम विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारतीने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे

या फोटोशूटसाठी भारतीने निळ्या रंगाचा सुंदर डिझायनर गाऊन परिधान केला आहे

भारतीने या मॅटर्निटी फोटोशूटला ‘2nd Baby Limbachiya Coming Soon…’ असे कॅप्शन दिले आहे

भारतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे

तर आम्हाला नक्की सांगा भारती सिंगचा हा फोटो शूट तुम्हाला कसा वाटला

हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते.आणि यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो...