दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेचा ग्लॅमरस अंदाज

दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलही आहे.

हिंदीसह अनेक तामिळ आणि तेलुगू सिनेमांत तिने काम केलं आहे

'मिस युनिव्हर्स इंडिया 2010' या स्पर्धेची ती उपविजेती होती

'मुगामूदी' या साऊथ सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं

पूजाने नुकताच तिचा सोशल मीडियावर एक खास लूक शेअर केलाय ज्यात रेड ड्रेस मध्ये दिसत आहे

आता शाहिद कपूरच्या आगामी अॅक्शन थ्रिलर सिनेमात पूजा झळकणार आहे. पूजाचा 'देवा' हा आगामी सिनेमा आहे.

उन्हाळ्यात कूल अन् स्टायलिश राहायचंय? मग 'या' टिप्स फॉलो करा