मुंबईच्या आजूबाजूचे हे 10 धबधबे नक्की Visit करा

महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर पावसाळी डेस्टीनेशनआहे.  मुंबईपासून अंतर: 63 किमी

कर्जत धबधबा

पांडवकडा धबधबा

पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईत आहे.  मुंबईपासून अंतर: 30 किमी.

भगीरथ धबधबा

वांगणी येथे असलेला भगीरथ धबधबा.  मुंबई पासून अंतर: 67 किमी.

धोबी धबधबा 

हा धबधबा महाबळेश्वर येथे आहे.  मुंबई पासून अंतर: 264 किमी.

रंधा धबधबा

भंडारदऱ्यातील हा धबधबा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. मुंबई पासून अंतर: 165 किमी.

अम्ब्रेला धबधबा

हा धबधबा भंडारदरा येथे आहे.  मुंबई पासून अंतर: 161 किमी.

भिलार धबधबा

भिलार धबधबा हा पाचगणी येथे आहे. मुंबई पासून अंतर: 248 किमी.

लिंगमाला धबधबा

लिंगमळा धबधबा त्याच्या सौंदर्याने महाबळेश्वरच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. मुंबई पासून अंतर: 256 किमी.

 पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटायचाय ?  मग या ठिकाणी भेट द्या