अरमान मलिकचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट होणार का?

बिग बॉस ओटीटी ३चे पर्व गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिकमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

अरमान मलिक हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे.

बिग बॉस ओटीटी ३ या पर्वात तो त्याच्या दोन्ही पत्नीसह सहभागी झाला आहे .

शोमध्ये अरमानच्या दुसऱ्या पत्नीबद्धल विशाल पांडेने केलेल्या वक्तव्यावर पायल मलिकला बाहेरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय

अरमानसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणार असल्याचं पायलने वलॉंगमध्ये सांगितलं

काही दिवसांपासून घडलेल्या सर्व गोष्टींचा परिणाम हळू हळू आमच्या मुलांवर होतोय

'दररोजच्या गोष्टींना सहन करण्यापेक्षा मी गोलू आणि अरमान आल्यांतर मुलांसोबत वेगळे होणे चांगले ठरेल'.

अरमान आणि अरमानची दुसरी पत्नी बिग बॉसच्या घरातून बाहेर आले की दोघांशी चर्चा करून वेगळं होण्याचा निर्णय घेऊ

अखेर,४ वर्षांच्या संसारानंतर हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम