ओरीने शेअर केले  अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या  प्री-वेडिंगमधील खास PHOTOS

सोशल मिडिया स्टार ओरहान अवतारमणी उर्फ ओरी कायम चर्चेत असतो.

ओरीने या सोहळ्यासाठी खास काळ्या रंगाचा टक्सिडो(tuxedo) घातला होता.

“बटरफ्लाय, बटरफ्लाय…” हे कॅप्शन ओरीने या फोटोंना दिलं आहे.

ओरीच्या या कलरफूल, डायमंड वर्क असलेल्या बटरफ्लाय मास्कची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

लवकरच अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंटबरोबर ओरीने फोटो शेअर केला आहे.

ओव्हरसाइज शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये ढगाळ वातावरणाचा आनंद घेतेय सोनाली कुलकर्णी

Check It Out