तुम्हाला माहित आहे का घराबाहेर रांगोळी का काढली जाते ते ?
सण समारंभाला सुरुवात झाली की, घराबाहेर सडा रांगोळी काढली जाते.
हिंदू घराण्याच्या दैनंदिन जीवनात रांगोळीची महत्त्वाची भूमिका आहे
रांगोळी काढल्याने स्त्रियांचा पाठीचा कणा सरळ करण्यासाठी एक प्रकारचा व्यायाम आहे.
घरांमध्ये रांगोळी काढली जाते त्या घरांमध्ये देवी-देवतांचा वास असतो असे मानले जाते.
जुन्या काळी लोक रोज घराबाहेर रांगोळी काढत असतं आणि ती परंपरा आजही कायम सुरुच आहे.
इको -फ्रेंडली दिवाळी कशी साजरी कराल?
Check it Out