पुन्हा एकदा सैयारामधील अनित पद्डाच्या लूक्समुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे

पुन्हा एकदा सैयारामधील अनित पद्डाच्या लूक्समुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे

अनितचे हे फोटोस 'कॉलेज स्टुडंट' वाईब्स देत आहेत 

अनितने या फोटोशूटमध्ये इंडो-वेस्टर्न फ्यूजन मेटॅलिक साडी घातली आहे

तर अनितचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

तुम्हीही होळी खेळण्यासाठी उत्सुक असाल तर रंग काढण्याच्या उपायांपेक्षा, त्वचेला जास्त रंग लागू नये याची काळजी घेणे केव्हाही उत्तम असते.होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काळजी