फराळाचे पौष्टिक पर्याय
ओट्स लाडू
ओट्सचे लाडू खाल्याने पचन प्रणाली चांगली होते
ओट्स चिवडा
सतत खाण्याच्या सवयीपासून सुटका मिळते आणि तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते
ओट्स आणि नट्स बर्फी
याने हाडे मजबूत होतात
नाचणीची चकली
नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पटकन भूक लागत नाही.
ज्वारी
फ्लेक्स चिवडा
हे खाल्याने तग धरण्याची क्षमता आणि सहनशक्ती राखण्यास मदत करते.
ज्वारीची शेव
हृदय-निरोगी आहाराचा भाग म्हणून ज्वारीचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
नाचणीचे लाडू
यामधील अँटीडायबिटीक गुणामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते
मिक्स नट्स लाडू
याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील लोहाची म्हणजेच आयर्नची कमतरता
भरून निघते
मध खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Check It Out