जायफळ आहे तुमच्या आरोग्यासाठी वरदान
अनेकदा गोड पदार्थांमध्ये जायफळ घातले जाते.
जायफळमुळे पदार्थांची चव आणखी चांगली होती.
सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही दुधामध्ये चिमुटभर जायफळ टाकून पिऊ शकता.
जायफळमुळे भूक वाढण्यास मदत होते.
झोपेचे चक्र बिघडल्यास तुम्ही जायफळचे सेवन करू शकता.
जायफळच्या सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये
Check It Out