'Nine' colors of 'Nine' nights and their significance...
।। प्रथमं शैलापुत्रीचं , द्वितीयं ब्रह्मचारिणी
त्रितीयं चंद्रघंटेति , कुष्मांडेति चतुर्थाकं
पंचमं स्कंदमातेती , षष्ठम कात्यायनीति च
सप्तमम कालरात्रेती, महागौरीती चाष्टमम्
नवमं सिद्धीदात्रीचं , नवदुर्गा प्रातिर्थ ।।
शैलपुत्री
पिवळा रंग उष्णतेचं प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.
ब्रह्मचारिणी
हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे. हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.
चंद्रघंटा
राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो.
कुष्मांडा
केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.
स्कंदमाता
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे.पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.
कात्यायणी
लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे.
कालरात्रि
निळा
रंगाचा वापर केल्यानं अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.
महागौरी
गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.
सिद्धिदात्री
जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो
गणपती पूजनाची तयारी झाली का ? हे सर्व सामान आणलात ?
Check it Out