सुप्रिया सुळेंच्या लेकाने परदेशात मिळवली पदवी

शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या चर्चेत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लेकाच्या पदवीदान समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लेकाच्या पदवीदान समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत.

‘Congratulations Vijay’  असे कॅप्शन सुप्रिया सुळे यांनी या फोटोंना दिले आहे.

या फोटोंमध्ये संपूर्ण सुळे कुटुंब एकत्र दिसत आहे.

पदवीदान संमारंभातील विजयच्या फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

'अग्गबाई अरेच्चा' मधली ही बालकलाकार आठवतेय का ?