नरेंद्र मोदी घेतात 'मोरिंगा पावडर' म्हणूनच ते आहेत फिट अँड फाईन
वजन कमी करण्याचा एक नैसर्गिक उपाय म्हणजेच 'मोरिंगा पावडर'
'मोरिंगा पावडर' म्हणजे शेवग्याच्या पाना पासून तयार केलेली पावडर
ही पावडर फुफ्फुस, हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाचे संरक्षण करते.
मोरिंगा हे केवळ पोषणमूल्यांनी समृद्ध नसून त्यात औषधी गुणधर्मही आहेत.
मोरिंगा हे नियमितपणे घेतल्यास शरीराचे आरोग्य सुधारते
जाणून घेऊया चक्रफुलाचे फायदे
Check it Out