नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान आणि कार्टी का फोडतात ?

नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं म्हणतात

प्राचीन काळात नरकासुर नावाचा एक असुर होता त्याने त्याच्या शक्तीच्या जोरावर देवांना, ऋषींना  आणि सामान्य माणसांना त्रास दिला होता

त्याच्या या त्रासाला कंटाळून सगळ्यांनी श्री कृष्णाला मदतीसाठी आव्हान केले

नरक चतुर्दशीला श्री कृष्णाने नरकासुरचा वध  केला

वध करून आल्या नंतर श्री कृष्णाच्या अंगावर असुराच्या रक्ताचे डाग लागले होते

ते डाग काढण्यासाठी श्री कृष्णाला सुगंधी तेल आणि उटणे लावून आंघोळ घातली त्यानंतरच अभ्यंग स्नाननाची  प्रथा सुरु  झाली  

सुप्रसिद्ध कलावंत असलेले राजा रवी वर्मा यांनी देवी लक्ष्मीचं पहिलं चित्र काढलं.