“आमचं शेतीघर…”,  नम्रता संभेरावने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं दमदार घर

नम्रता संभेरावने जुन्नर येथे तिचं दुसरं घर गावच्या शेतात बांधलं आहे.

“आमचं शेतीघर”  असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर केली आहे.

नम्रताने तिच्या नव्या शेतघरात गृहप्रवेश करताना पारंपरिक लूक केला होता.

अभिनेत्रीच्या पतीने व छोट्या रुद्राजने देखील यावेळी एकमेकांना मॅचिंग असा लूक केला होता.

सध्या नम्रता संभेराववर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

नम्रता संभेराव ही अलीकडेच 'नाच ग घुमा' या चित्रपटात झळकली होती.

 श्रिया पिळगांवकरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव