‘नाच गं घुमा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा गुलाबी रंगाच्या इरकल साडीतील लूक
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
या चित्रपटात अभिनेत्री नम्रता संभेरावने प्रमुख भूमिका साकारली होती.
नम्रताने नुकतेच गुलाबी रंगाच्या इरकल साडीत फोटोशूट केले आहे.
इरकल साडीतील लूकवर नम्रताने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
नम्रताने ‘साडी म्हणजे सौंदर्य परंपरा भावना माया प्रेम ऊब आणि शृंगार…’ असे कॅप्शन दिले आहे.
नम्रता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात काम करत आहे.
स्पेनमध्ये सुट्टी घालवणाऱ्या मौनी रॉयचे फोटो पहिले का?
Checkit out