“माझा आवडता छंद…”, ‘त्या’ खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट

अभिनेत्री  प्रियदर्शिनी इंदलकर सध्या श्रीनगरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

यासंबंधीचे वेगवेगळे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतंच शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियदर्शिनीने काळ्या रंगाचा लांब बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

यावेळी ती पुस्तक वाचताना आणि काहीतरी लिहिताना दिसत आहे.

या फोटोमध्ये प्रियदर्शिनी खूप आनंदी दिसत आहे.

या फोटोसाठी प्रियदर्शिनीने सुंदर कॅप्शन दिले आहे.

प्रियदर्शिनीने लिहिलंय, “माझा आवडता छंद !….  एकांतात बसुन तुझा विचार करणं … ?”

अनन्या पांडेचा हॉट लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका