शर्वरी वाघ हिचा आज  २८ वा वाढदिवस

शर्वरीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

द फॉरगॉटन आर्मी या वेब सीरीजमधून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.

शर्वरी वाघ हिला खरी प्रसिद्धी मिळाली ती मुंज्या चित्रपटामुळं.

शर्वरीने या चित्रपटात बेला ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

शर्वरी तिच्या लुक्स आणि सौंदर्यामुळं आता नॅशनल क्रश ठरली आहे.

शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

विकीचा भाऊ सनी कौशल याला शर्वरी वाघ डेट करत आहे, अशी चर्चा आहे.

सुप्रिया सुळेंच्या लेकाने परदेशात मिळवली पदवी