‘नाच गं घुमा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ काल, १ मेला प्रदर्शित झाला

अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे

अभिनेत्री सुकन्या मोने-कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत

चित्रपटाचा टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता

पहिल्याच दिवशी  ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे

नाच गं घुमा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.५ कोटींची कमाई केली आहे

 ‘नाच गं घुमा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे. 

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीचा भाजपात प्रवेश