मौनी रॉयने निळ्या बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली ‘Perfect Figure’

अभिनेत्री मौनी रॉय बॉलीवूड अतिशय बोल्ड अभिनेत्री आहे

अनेकदा ती सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करताना दिसते

सध्या मौनी बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

मौनीने निळ्या रंगाचं स्विमसूट आणि त्यावर आकाशी रंगाचे क्रॉप टॉप घातले आहे

मौनी अतिशय हॉट  आणि बोल्ड दिसत आहे

मौनीचे निळ्या स्विमसूटमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

लाल परीमध्ये सईचा जलवा