कोरफडीच्या पानांतून जेल काढून घ्या आणि नारळाच्या तेलात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण टाळू आणि केसांना लावा. १५ मिनिटे तसंच राहू द्या आणि शॅम्पूने केस धुवा.
काकडी सोलून घ्या आणि त्यात १ चमचा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा आणि ३० मिनिटे राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा.
काकडी
एका बाऊलमध्ये दोन केळी घ्या. त्यात एक चमचा नारळ तेल घाला आणि स्मॅश करा. पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा.
पावडरमध्ये एक चमचा खोबरेल तेल घाला.त्यात थोडे पाणी घाला आणि पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा आणि ४० मिनिटे तसंच राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवा.
हिना हेअर मास्क