रोज तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंत अनेक समस्यांवर तुळशीचे सेवन हे रामबाण उपाय ठरते.

विशेषत: पावसाळ्यात तर अनेकजण तुळशीच्या काढ्याला अमृतासमान मानतात.

तुळशीची पाने पाण्यात टाकून पिणं म्हणजे तुळशीचं पाणी पिणं, हे इतकं साधं सोपं पेय आहे.

तुम्हाला पाण्यात पाने १० ते १५ मिनिटे भिजू द्यायची आहेत.

जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात पाने ठेऊ नयेत अन्यथा फायदे कमी होतात.

हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे, जे तुमच्या शरीराला स्वच्छ करते.

‘चिंब भिजलेले, रूप सजलेले…’ पूजा सावंतला पावसात भिजताना पाहून चाहते मंत्रमुग्ध