मिथिला पालकरच सुंदर क्युट लुक वर चाहते फिदा
मिथिला पालकर ने शेर केले मिरर सेलफी
मिथिला तिच्या क्युट लूक्स ने नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
मिथिला चे लेटेस्ट साडी नेसून मिरर सेल्फी शेर केले
गुलाबी ब्लॉऊस, हिरवी साडी, त्यावर गोंडे, कानात झुमके अशा लुक मध्ये तिने फोटोशूट केलंय
साडीत खूप दिसतेस असं म्हणत चाहत्याने कंमेंट आल्या आहेत
श्रेया बुगडेचा जांभळ्या पैठणी ड्रेसमधील सुंदर लुक चर्चेत
Check it Out