स्ट्रॅपलेस ब्रालेट अन् पॅन्टमध्ये मिथीला पालकरचं बोल्ड फोटोशूट

यूट्यूबच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री मिथीला पालकरला आता कोणाच्याही ओळखीची गरज नाही.

मिथीला अनेक वेबसिरीज आणि चित्रपटात दिसली आहे.

मात्र तिची ‘लिटिल थिंग्ज’ ही वेबसिरीज कमालीची गाजली.

नुकतंच तिने हॉट को-ऑर्ड सेटमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.

मिथीलाने डेनिम ट्यूब टॉप आणि पॅन्ट घातली होती.

मिथीलचे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

पर्वतरांगांमध्ये ट्रेक, जंगलात भटकंती अन्…;  प्रिया बापटच्या Solo ट्रिपचे सुंदर फोटो व्हायरल