गौतमी पाटील आणि उत्कर्ष शिंदेचं बुलेटवर बसून हटके फोटोशूट

नृत्यांगना गौतमी पाटील ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते

नुकतेच गौतमीने गायक-अभिनेता उत्कर्ष शिंदेसह हटके फोटोशूट केले आहे

या फोटोशूटसाठी गौतमीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे

उत्कर्षने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे

हिरव्या रंगाच्या बुलेट गाडीवर बसून गौतमी आणि उत्कर्षने हटके पोज दिल्या आहेत

गौतमी लवकरच उत्कर्षच्या  ‘आलं बाई दाजी माझं…’ या गाण्यात झळकणार आहे.

'हे' पदार्थ कच्चेच खा!  तुमच्या शरीराला मिळतील सर्वाधिक फायदे