सोनाली कुलकर्णीने फॅन्सला दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने धनत्रयोदशीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी सोनालीने सोनेरी रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
मुनिया पैठणी साडीतील लूकवर सोनालीने मरुन रंगाचा नव्या डिझाईनचा ब्लाऊज परिधान केला आहे.
सोनालीने पैठणी साडीतील लूकवर सुंदर दागिने परिधान केले आहेत.
चंद्रा नवा लुक तुम्ही पहिला आहे का ?
check it out