लिंबू रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णीचं खुललं सौंदर्य
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सोनाली कुलकर्णीचा साडीतला हा अंदाज अतिशय मोहक आहे.
सोनालीने लिंबू कलरच्या साडीवर मॅचिंग असा नेकलेस आणि कानातले घातले आहेत.
सोनाली या साडीमध्ये मोकळे केस सोडून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत ज्यात ती सुंदर दिसत आहे.
I promise this is the last post!
असं कॅप्शन सोनालीने
या फोटोंवर दिलं आहे.
लिंबू कलरच्या साडीमध्ये स्त्री छान दिसते हे अशोक मामांनी सांगितलं आहेच. आज पाहिलंही.. असं एका चाहत्याने कमेंट केली आहे.
सोनालीच्या फोटोंवर
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
दररोज ३ किमी चालण्याचा शरीरावर होतो ‘असा’ परिणाम
CHECK IT OUT