पिवळ्या खणाच्या पैठणी साडीत खुललं
सायली संजीवचं सौंदर्य
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवने नुकत्याच एक कार्यक्रमानिमित्त खास लूक केला होता.
सायलीने पिवळ्या रंगाची खणाची पैठणी साडी नेसली आहे.
सायलीची ही खणाची पैठणी साडी फॅशन डिझायनर केतकी शाहच्या ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डची आहे.
या साडीवर सुंदर अशी चंद्रकोर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
सायलीने नेसलेल्या या पिवळ्या साडीचं नाव ‘चंद्राणी खण पैठणी’ असे आहे.
सायलीच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘नाच गं घुमा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा गुलाबी रंगाच्या इरकल साडीतील लूक
Check It Out