काळ्या स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपमध्ये संस्कृती बालगुडेचं बोल्ड अंदाजात फोटोशूट

या फोटोशूटसाठी संस्कृतीने काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप परिधान केला आहे.

स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपवर संस्कृतीने डेनिम जीन्स परिधान केली आहे.

या बोल्ड फोटोशूटला संस्कृतीने  ‘I Know You You Love Me!’ असे कॅप्शन दिले आहे.

संस्कृतीच्या फोटोशूटवर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने ‘Oh My Goshhhhh… Hottt’ अशी कमेंट केली आहे.

बोल्ड अंदाजातील फोटोशूटसाठी संस्कृतीने हटके पोज दिल्या आहेत.

जानेवारी महिन्यात संस्कृतीचा ‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

३९ वा वाढदिवस साजरा करणारा ‘हा’ अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक