प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर

'फुलराणी' बनून मोठ्या पडद्यावर आलेली प्रियदर्शिनी मल्टिटॅलेंटेड आहे.

नुकतंच काळ्या वनपीसमध्ये तिने पोस्ट केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

हातात फुलांचा गुच्छ, काळेभोर डोळे, बन करुन बांधलेले कुरळे केस, अशा लूकमध्ये तिचा हा फोटो खूपच सुंदर दिसतोय.  

निसर्गरम्य वातावरणात प्रियदर्शिनीने हे फोटोशूट केलं आहे.

प्रियदर्शिनीने परिधान केलेल्या या काळ्या वनपीसला पारंपरिक टच आहे.

चंदेरी बॅकलेस ड्रेसमध्ये बोल्ड अवनीत कौर