गुलाबी साडी आणि बॅकलेस ब्लाऊजमध्ये प्रिया बापटचा लूक
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
प्रियाने नुकतेच गुलाबी रंगाच्या लिनन साडीत फोटोशूट केले आहे.
गुलाबी साडीवर प्रियाने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
प्रियाने नेसलेली साडी ही तिच्या ‘सावेंची’ या ब्रॅण्डची आहे.
'देखो मगर प्यार से…’ असे कॅप्शन प्रियाने गुलाबी साडीतील फोटोंना दिले आहे.
प्रियाच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘प्यार से Always प्यार से…’ अशी कमेंट केली आहे.
प्रिया सध्या पती उमेश कामतबरोबर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.
तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला
Check It Out