प्राजक्ता माळीला कोण म्हणतंय?  “हवी हवीशी नागीण”

प्राजक्ता माळीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

सिली हवा छू गयी….। असं खास कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो पोस्ट केले आहेत.

दागिन्यांचं खास कलेक्शन ती घेऊन आली आहे, ते दागिने घालूनच प्राजक्ताने हे फोटो काढले आहेत.

तारामंडळ हा हॅशटॅग क्रिएट करत प्राजक्ताने विविध दागिने घातले आहेत.

शिंदेशाही तोडे, कोयरीतोडे, नागोत्र, गजरीपैंजण, कुडी अशी नावं देत तिने हे दागिने घातले आहेत.

प्राजक्ता माळीने आत्तापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या घराघरांत पोहचलेल्या शोचं अँकरींगही करते.

तुझं रुप पाहून मला ओम शांती ओम मधलं तुमको पाया है तो जैसे खोया हूँ.. हे गाणं आठवल्याचं एका चाहत्याने म्हटलं आहे.

‘चिंब भिजलेले, रूप सजलेले…’ पूजा सावंतला पावसात भिजताना पाहून चाहते मंत्रमुग्ध