स्वित्झर्लंडमध्ये मिताली मयेकरचा काळ्या बिकिनीत बोल्ड अंदाज

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर सध्या पती सिद्धार्थ चांदेकरबरोबर स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आंनद घेत आहे.

स्वित्झर्लंडमधील काही फोटो मितालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मिताली बोल्ड अंदाजात दिसत आहे.

मितालीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

स्विमिंग पूलमध्ये बसून मितालीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.

रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप