तुमची दिवाळी गोड करण्यासाठी 'हे'महाराष्ट्रीयन फराळ जरूर बनवून पहा
"बेसन लाडू"
बेसन, तूप, आणि साखरेने बनवलेले हे लाडू दिवाळीत हमखास केले जातात
"रवा लाडू"
रवा, साखर, सुकामेवा, आणि तुपाने बनवलेला लाडू सगळ्यांना आवडतो
"करंजी"
करंजी हे नारळ, गूळ, आणि तुपात बनवलेले लाडू सारखे सुगंधी आणि खुसखुशीत असते
"शंकरपाळी "
खुसखुशीत आणि
तिखट-गोड दोन्ही प्रकारात मिळणारे, 'हे' दिवाळीचे खास चविष्ट पदार्थ आहेत
"चकली "
चकली म्हणजे तळलेला, मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ. तांदळाच्या पिठाची चकली ही विशेष लोकप्रिय आहे.
"चिवडा"
भाजलेल्या पोह्यांचा तिखट-गोड आणि कुरकुरीत चिवडा दिवाळीला आवर्जून खाल्ला जातो
"अनारसे"
तांदूळ, गूळ, आणि तिळाचा उपयोग करून बनवलेले हे खमंग असे गोड पदार्थ आहे
दिवाळीतील
महत्त्वाचे दिवस
Check it Out