बॅकलेस ब्लाऊज, पिवळी कॉटन साडी…; आणि शिवली परबचा जलवा
सोनी मराठी वाहिनीवरचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे
या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली
शिवालीने नुकतेच नव्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे
शिवालीने पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे
पिवळ्या साडीवर शिवालीने काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने कल्याणमध्ये नवीन घर खरेदी केले.
‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झळकली पैठणी साडीत
Check It Out