पुन्हा एकदा माधुरी दीक्षितच्या लूक्समुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे

माधुरी दीक्षितने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केले.

माधुरी दीक्षितच्या वॉर्डरोबमध्ये काही अतिशय सुंदर साड्या आहेत.

या वेळेस माधुरीने अतिशय सुंदर एमराल्ड ग्रीन साडी निवडली आहे 

फोटो शेअर करत तिने "पिया तोसे नैना लागे रे" असे कॅप्शन दिले आहे 

जेवढी चर्चा माधुरी दीक्षितची होते आहे, तेवढीच चर्चा तिच्या महागड्या साडीचीही होते आहे

हेवी ब्लाऊज आणि साडीचे सुंदर हॅण्डवर्क असणारे काठ यामुळे या साडीची किंमत तब्बल २ लाख १९ हजार एवढी सांगितली जाते.

तर माधुरीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

लसूण हे एक औषधी आणि चवदार कंदमूळ आहे, ज्याचे रोजच्या आहारात सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.