जुलैमध्ये फिरायचा प्लॅन आहे?'या'ठिकाणांना नक्की भेट द्या

लडाख म्हटलं तर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग

लडाख

पावसाळ्यात केरळ हे नंदनवन आहे.

केरळ 

वास्तुकला आणि पर्वतीय दृश्यांसाठी शिमला पर्यटकांची पहिली पसंती आहे.

शिमला 

साहसप्रेमी आणि आध्यात्मिक उत्साही लोकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे.

ऋषिकेश 

गोव्याचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्यात अनोखे दिसते.

गोवा 

कॅम्पिंग, बोनफायर आणि नदीकाठी आराम करण्यासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक.

तीर्थन व्हॅली 

राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन, जे उष्णतेपासून आराम देते.

माउंट अबू  

महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन पॅराग्लायडिंग प्रेमींसाठी ओळखले जाते.

कामशेत 

साहसी अॅक्टीव्हिटी आणि सुंदर दृश्यांसह कौटुंबिक सहलीसाठी योग्य ठिकाण. 

मनाली 

पांढऱ्या जाळीदार साडीत  अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक