किंग कोहली झाला ३६ वर्षांचा: त्याच्या जबरदस्त कारकिर्दीवर टाकुया एक नजर.

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आपला क्रिकेट प्रवास दिल्लीतील एका छोट्याशा गल्लीतुन सुरू केला.

लहानपणापासूनच वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला. 

'गुबगुबीत गाल आणि मोठे कान'असल्याने प्रशिक्षकाने त्याला "चिकू"असं टोपणनाव दिलं. 

 "विराट द रन मशीन"या नावानेही तो ओळखला जातो. 

फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीला तेंडूलकरचा "वारसदार" असेही म्हणले जाते.

२०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी "अर्जुन" पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. 

मार्च २०१३ मध्ये, कोहलीने "विराट कोहली फाऊंडेशन"नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. 

२०१७ मध्ये त्याला "पद्मश्री"हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. 

११ डिसेंबर २०१७ रोजी विराटने बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्नगाठ बांधली.

  T२० विश्वचषक २०२४ फायनलमध्ये त्याला "प्लेअर ऑफ द मॅच"म्हणून  घोषित करण्यात आले

शाहरुख खानच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर टाकुया एक नजर...