शाहरुख खानच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर टाकुया एक नजर

दिल्लीहून मुंबईत आलेला एक साधा तरुण ते बॉलिवुडचा 'किंग' होण्यापर्यंतचा शाहरुखचा प्रवास  सोपा नव्हता 

सलमान खान आणि शाहरुख खान चांगले मित्र असून स्ट्रगलच्या काळात सलमानने त्याची फार काळजी घेतली होती. 

१९९२ मध्ये शाहरुख खानचा दिवाना चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावलं. 

सुरुवातीला त्याला बाजीगर (१९९३) आणि डर (१९९३) या चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखले गेले. 

चक दे! इंडिया (२००७) चक दे! इंडिया हा शाहरुख खानच्या सर्वात प्रेरणादायी आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे.

ओम शांती ओम (२००७) आणि रब  ने बना दी जोडी (२००८) हे रोमँटिक  असे सुपरहिट नाट्यपट त्याने केले आहेत 

चेन्नई एक्स्प्रेस (२०१३) आणि हॅपी  न्यू इयर (२०१४) या विनोदी चित्रपटांसह आणखी व्यावसायिक यश त्याने मिळवले  

सध्या तो ‘द किंग’ या चित्रपटाच्या तयारीत असून त्यामध्ये त्याची लेक सुहाना खानही झळकणार आहे. 

'धक धक गर्ल' चा नवा अंदाज