हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावू शकता.

त्वचेवर दूध लावल्यासही कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते. यासाठी कापसाच्या मदतीने कच्चे दूध त्वचेवर लावा.

एलर्जी नसल्यास दुधाची मलई देखील तुम्ही त्वचेवर लावू शकता.  

कोरफड जेलचा वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते.

आठवड्यातून एकदा मधाचे फेस पॅक वापरू शकता. 

बालदिनानिमित्त चला पाहूया सेलिब्रटीनचे काही बालपणीचे फोटो...