ना भरजरी कपडे, ना मेकअप तरीही 'लापता लेडीज' मधली नितांशीचा साधेपणा बहरला मेटगालामध्ये
नितांशी गोयल जिने
‘लापता लेडीज’मधे ‘फूल’ ही व्यक्तिरेखा साकारली होती
ना भरजरी कपडे, ना मेकअप तरीही 'लापता लेडीज' मधली नितांशीचा साधेपणा बहरला मेटगालामध्ये
नितांशी गोयल देखील मेट गाला 2024 मध्ये दिसली
नितांशीनं या चित्रपटातील 'फूल' या व्यक्तिरेखेप्रमाणे पेहराव केला
नितांशीने सब्यासाची मुखर्जीनी बनवलेली लाल रंगाची साडी आणि खांद्यावर मरुण रंगाची शाल ओढलेली तर कपाळावर लाल टिकली लावली
आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने ‘लापता लेडीज' मधील 'फुल' चा लूक शेअर केला आहे
नितांशीने एका हाताने तिची साडी आणि दुसऱ्या हाताने तिची शाल पकडली होती
ह्या पोस्टवर चंहतींनी लिहिल की, 'वधूच्या पोशाखात ती खूप सुंदर दिसत आहे’ तर आणखी एका यूजरनं लिहिल की, ‘या सीझनचं आवडतं ‘फूल’. ..
'मिसमॅटच' वेब सिरीज फेम अभिनेता रोहित सराफ आला चर्चेत
Check It Out