समुद्रकिनारी कुशल बद्रिकेचं बायकोसह सुंदर फोटोशूट

अभिनेता कुशल बद्रिके आपल्या बायकोसह कोकणात पोहोचला आहे

नारळाच्या बागा व समुद्रकिनाऱ्यांवर कुशलने बायकोसह खास फोटोशूट केलं आहे

यावेळी कुशल आणि त्याची पत्नी दोघंही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाले

अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंना “येवा कोकण आपलोच आसा” असं कॅप्शन दिलं आहे

कुशलने दुसऱ्या एका फोटोला “कधी कधी पोहोचायचं कुठे? हे काही फार matter करत नाही, प्रवास कुणाबरोबर घडतो तेच महत्वाचं ठरतं” असं कॅप्शन दिलं आहे

नेटकऱ्यांनी कुशल बद्रिकेच्या या हटके फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

२२ वर्ष जुन्या ‘ऐका दाजीबा..’ गाण्यातील अभिनेत्रीला पाहिलेत का?