बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन गाजवणाऱ्या अंकिताची लव्ह स्टोरी मात्र प्रेमात आंधळे झालेल्यांसाठी नक्कीच डोळे उघडणारी.
घर सोडून पळून जाणे ते थेट कोकणहार्टेड गर्ल बनण्याचा प्रवास.
अंकिताने सिविल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले.
इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना अंकिता एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली. तो मुलगा तिच्या पेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा होता.
त्यांच्यामध्ये खूपच वाद विवाद होऊ लागल्यामुळे घर सोडून गेलेली अंकिता स्वतःच्या घरी आई-वडिलांकडे गेली.
अंकिता ही कंटेंट क्रियेटर बिझनेस वुमन तसेच व्लॉगर आहे. तिच्या कोकणहार्टेड गर्ल या इंस्टाग्राम अकाउंट वरती 500K+ फॉलोवर्स आहेत.
अनन्याचा सोशल मीडियावर घायाळ करणारा लुक
Check it Out